Namdevrao Jadhav
Namdevrao Jadhav
  • 737
  • 79 687 759
मराठ्यांना आरक्षण आणि भविष्य कोण देऊ शकते? म हाग आघाडी की म हाग युती ? #लाईव्ह चर्चा
मराठ्यांना आरक्षण आणि भविष्य कोण देऊ शकते? म हाग आघाडी की म हाग युती ? #लाईव्ह चर्चा
Переглядів: 8 536

Відео

मराठवाडयातील मराठ्यांना आरक्षण द्या ही छोटी मागणी मान्य न करण्याच्या प्रयत्नात हा अग्नी भडकला.
Переглядів 13 тис.18 годин тому
मराठवाडयातील मराठ्यांना आरक्षण द्या ही छोटी मागणी मान्य न करण्याच्या प्रयत्नात हा अग्नी भडकला.
ती व्यापार वाट अवघड असते तेव्हाच तर इतिहास घडतो.
Переглядів 1,4 тис.21 годину тому
ती व्यापार वाट अवघड असते तेव्हाच तर इतिहास घडतो.
अण्णा भाऊ साठे यांना भारत रत्न मिळालेच पाहिजे.
Переглядів 1 тис.День тому
अण्णा भाऊ साठे यांना भारत रत्न मिळालेच पाहिजे.
#विशाळगड सर्व गडावरील अतिक्रमणे हटवा आणि सर्व शिवभक्तांना गडकोट संवर्धनाबाबत तातडीने परवानगी द्या
Переглядів 5 тис.День тому
#विशाळगड सर्व गडावरील अतिक्रमणे हटवा आणि सर्व शिवभक्तांना गडकोट संवर्धनाबाबत तातडीने परवानगी द्या
मराठा समाजाचा छगन भुजबळ यांच्यावर राग का आहे? #फुले_शाहू_आंबेडकर #छगन भुजबळ. # 23 मार्च 1994
Переглядів 27 тис.14 днів тому
मराठा समाजाचा छगन भुजबळ यांच्यावर राग का आहे? #फुले_शाहू_आंबेडकर #छगन भुजबळ. # 23 मार्च 1994
#फुले_शाहू_आंबेडकर मराठ्यांना आरक्षणाची गरज का पडते आणि ओबीसीना आरक्षण ची गरज कुठं पर्यंत?
Переглядів 14 тис.14 днів тому
#फुले_शाहू_आंबेडकर मराठ्यांना आरक्षणाची गरज का पडते आणि ओबीसीना आरक्षण ची गरज कुठं पर्यंत?
दगडांचेच हिरे बनतात फक्त जास्त दबाव सहन केला तर. माणसांचे ही तसेच असते.@ वॉशिंग्टन
Переглядів 1 тис.21 день тому
दगडांचेच हिरे बनतात फक्त जास्त दबाव सहन केला तर. माणसांचे ही तसेच असते.@ वॉशिंग्टन
#हाथरस धार्मिक कार्यक्रमात एवढी गर्दी कशी जमते.खर्च कोण करत आणि किंमत कोण मोजत?
Переглядів 2,8 тис.21 день тому
#हाथरस धार्मिक कार्यक्रमात एवढी गर्दी कशी जमते.खर्च कोण करत आणि किंमत कोण मोजत?
दगड सुद्धा सोन्या चांदीच्या भावात विकले जातात.कसे आणि कुठे ते प्रत्यक्षात पहाच.एकदम भारी उद्योग.
Переглядів 1,7 тис.21 день тому
दगड सुद्धा सोन्या चांदीच्या भावात विकले जातात.कसे आणि कुठे ते प्रत्यक्षात पहाच.एकदम भारी उद्योग.
आयुष्यात सर्वात महत्त्वाचे काय असते?
Переглядів 1,6 тис.21 день тому
आयुष्यात सर्वात महत्त्वाचे काय असते?
आज महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांवर किमान 58000चे कर्ज आहे. लाडके नागरिक योजना पहा
Переглядів 11 тис.28 днів тому
आज महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांवर किमान 58000चे कर्ज आहे. लाडके नागरिक योजना पहा
दररोज अकराशे एकसट दंडवत घालत चोवीस वर्षांनी पूर्ण होणारी वारी एक अदभुत अनुभुती!!!
Переглядів 1,3 тис.28 днів тому
दररोज अकराशे एकसट दंडवत घालत चोवीस वर्षांनी पूर्ण होणारी वारी एक अदभुत अनुभुती!!!
वारीच्या तोंडावर महाराष्ट्र दंगलीच्या उंबरठ्यावर?# manoj jarange patil & प्रा. हाके
Переглядів 9 тис.28 днів тому
वारीच्या तोंडावर महाराष्ट्र दंगलीच्या उंबरठ्यावर?# manoj jarange patil & प्रा. हाके
पहा पर प्रांतातून येऊन लोक कशी आपल्याच लोकांना झाडे विकतात.
Переглядів 3,6 тис.28 днів тому
पहा पर प्रांतातून येऊन लोक कशी आपल्याच लोकांना झाडे विकतात.
#मनोज जरांगे पाटील # शरद पवार # 1994चा जीआर मंडल आयोग आणि हाकेंची हाक. दूध का दूध पाणी
Переглядів 110 тис.Місяць тому
#मनोज जरांगे पाटील # शरद पवार # 1994चा जीआर मंडल आयोग आणि हाकेंची हाक. दूध का दूध पाणी
वृक्ष रोपण हेच वेपण आहे जे आपणाला जगवणार आहे.
Переглядів 967Місяць тому
वृक्ष रोपण हेच वेपण आहे जे आपणाला जगवणार आहे.
June 5, 2024
Переглядів 1,5 тис.Місяць тому
June 5, 2024
एक्झिट पोल ची पूर्ण पोल खोल तीही सखोल.यावेळचे देशभरातील निकाल धक्कादायक असणार आहेत...
Переглядів 4 тис.Місяць тому
एक्झिट पोल ची पूर्ण पोल खोल तीही सखोल.यावेळचे देशभरातील निकाल धक्कादायक असणार आहेत...
चांगले पांग फेडले. तेवढं भारत रत्न परत करा आणि जाहिरात बंद करा.
Переглядів 5 тис.2 місяці тому
चांगले पांग फेडले. तेवढं भारत रत्न परत करा आणि जाहिरात बंद करा.
कायदा सर्वांना समान असावा.
Переглядів 1,8 тис.2 місяці тому
कायदा सर्वांना समान असावा.
एक लाखात एक आमदार पोरांनो व्हा तयार# 288 विधानसभा.एक लाखात एक आमदार हे शक्य आहे. 9860601250
Переглядів 2,8 тис.2 місяці тому
एक लाखात एक आमदार पोरांनो व्हा तयार# 288 विधानसभा.एक लाखात एक आमदार हे शक्य आहे. 9860601250
नेते मस्त जनता त्रस्त .बदल अटळ आहे
Переглядів 2,4 тис.2 місяці тому
नेते मस्त जनता त्रस्त .बदल अटळ आहे
विकास फक्त बारामती बेटाचा
Переглядів 7582 місяці тому
विकास फक्त बारामती बेटाचा
बदल करण्याची हि शेवटची संधी
Переглядів 1,2 тис.2 місяці тому
बदल करण्याची हि शेवटची संधी
तुमच्या विकास साठी आमच्या धरणाचं पाणी पळवतंय कोण
Переглядів 1,8 тис.2 місяці тому
तुमच्या विकास साठी आमच्या धरणाचं पाणी पळवतंय कोण
ही घरी बसायची वेळ नव्हे तर लढाईची वेळ आहे. जोमाने प्रचार प्रसार करा. 980601250
Переглядів 1,2 тис.2 місяці тому
ही घरी बसायची वेळ नव्हे तर लढाईची वेळ आहे. जोमाने प्रचार प्रसार करा. 980601250
याला म्हणतात विकासाचा खरा दृष्टिकोन
Переглядів 5722 місяці тому
याला म्हणतात विकासाचा खरा दृष्टिकोन
पुरंदर ची जनता मरणाच्या दरात कोणी उभी केली ?
Переглядів 5682 місяці тому
पुरंदर ची जनता मरणाच्या दरात कोणी उभी केली ?
बारामतीचे लोक सोसत आहेत दुष्काळाच्या झळा तरी राजकारण्यांच्या पोटात येत नाहीत कळा
Переглядів 7142 місяці тому
बारामतीचे लोक सोसत आहेत दुष्काळाच्या झळा तरी राजकारण्यांच्या पोटात येत नाहीत कळा

КОМЕНТАРІ

  • @praddepshinde4063
    @praddepshinde4063 10 годин тому

    Very good, very bitter truth sir, thanks

  • @SarthakPatil-yn5ih
    @SarthakPatil-yn5ih 11 годин тому

    Barober

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 12 годин тому

    जाधव sir अभ्यासू नेतृत्व 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Bhramcharyadailyshorts
    @Bhramcharyadailyshorts 12 годин тому

    Chala kahe Teri kam Kela

  • @sarjeraosalunkhe9705
    @sarjeraosalunkhe9705 12 годин тому

    पवार कधीही मराठ्याच, महाराष्ट्राचं भलं करणारच नाहीत

  • @NUPUR-t3e
    @NUPUR-t3e 12 годин тому

    मुळात आता सत्ताधाऱ्यांवर अवलंबून राहण्याची वेळच मेलिये. आता सफाई कामगारापासून ते स्वतःचा व्यवसाय करेपर्यंत जी जी कामे करायची संधी मिळेल, ती करत राहणे, फक्त आणि फक्त स्वतःच्या परिवारासाठी कष्ट करणे. प्रवास खडतर नक्कीच आहे. त्याग भरपूर असणार. नाराजी सुद्धा पत्करावी लागेल. पण एक ना एक दिवस नक्की खरा खुरा न्याय मिळेल. काहींना कदाचित फीस मुळे इंजिनिअरिंग, मेडिकल सारख्या करीअरचा त्याग करावा लागेल, पण आज २०२४ चालू आहे, आणि इतर अनेक चांगली रोजगार क्षेत्रे आहेत, जिकडे कदाचित परवडणाऱ्या किमतीत शिक्षण होऊ शकतील.

  • @rahulkulkarni166
    @rahulkulkarni166 12 годин тому

    जाधव साहेब क्षत्रियकुलवंत ही पदवी छत्रपती शिवाजी महाराजांना देणारे रामदास स्वामी ब्राह्मण होते आणि आता तिन मिंटात ब्राह्मण संपउ म्हणणारे मराठा कस स्वराज्य निर्माण करणार ❓

    • @santoshdch
      @santoshdch 9 годин тому

      ब्राह्मण संपूर्ण भारतात पसरलेले आहेत . भारतातली सर्वात मोठी जात ब्राह्मण आहे त्यामुळे भारतात त्यांचे राज्य आहे.

  • @user-sv7bf8ms5s
    @user-sv7bf8ms5s 12 годин тому

    Jadav saheb Shivaji maharajani garibache hisakaun khalle nahi, Tumhi gor garib obc che hisakaun khavayas sangat ahe. Tumche purvaj Aadilshahche chakari karat hote. Ani marale gele.

  • @nileshware8854
    @nileshware8854 12 годин тому

    चलो मुंबई..!

  • @rajendrakumarbhoite2089
    @rajendrakumarbhoite2089 13 годин тому

    Correct karaykram janatene karava, Shri Jadhav is correct.

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 13 годин тому

    Chan margadrshan sir

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 13 годин тому

    ❌👎🏴आधी EVM हटव,,,, दलाली बंद कर

  • @pralhadjadhav1854
    @pralhadjadhav1854 13 годин тому

    Perfect

  • @pranavilagad8175
    @pranavilagad8175 13 годин тому

    ही सर तुम्ही मांडलेली भूमिका अतिशय रास्त आहे

  • @anilkolhe8855
    @anilkolhe8855 13 годин тому

    आपल्या पक्षाचे नाव स्वराज्य

  • @anilkolhe8855
    @anilkolhe8855 13 годин тому

    खरं आहे साहेब तुमचं

  • @santoshghadge8427
    @santoshghadge8427 14 годин тому

    जय शिवराय🚩🚩

  • @nitingole6070
    @nitingole6070 14 годин тому

    🚩🚩🚩🚩🚩एकदम बरोबर सर🚩🚩🚩🚩🚩

  • @opstatusofficial6799
    @opstatusofficial6799 14 годин тому

    जाधव साहेब यामध्ये मुस्लिमांची काही गरज नाही. मुस्लिमाना सोबत घेटल्यावर मुस्लिम ही उदया आंदोलन करून मराठ्यांकडे मागण्या करतील आम्हाला आरक्षण दया म्हणून.

  • @Annasahebmarkad-bn6ss
    @Annasahebmarkad-bn6ss 14 годин тому

    आम्ही शंभर टक्के बरोबर आहे धन्यवाद

  • @sachi8899
    @sachi8899 14 годин тому

    No.1❤❤❤❤❤❤

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 14 годин тому

    प्रकाश आंबेडकर यांची देखील हीच भूमिका आहे की जरागें यांनी स्वतः उमेदवार उभे करावीत, आम्ही सर्व बहुजन तुम्हाला साथ देऊ,परंतु मीडिया प्रकाश आंबेडकर यांना खलनायक म्हणून प्रस्तुत करू पाहत आहेत,परंतु जरागे तसे करतील असे वाटत नाही,कारण ते कोणाच्या तरी दडपणाखाली काम करत असल्याचे जाणवते.

  • @sanjayawari4330
    @sanjayawari4330 14 годин тому

    केंद्र सरकार जो पर्यंत घटनेत दुरुस्ती करीत नाही तो पर्यंत काही होऊ शकत नाही

  • @vinodkanase9319
    @vinodkanase9319 15 годин тому

    सर,कृपया स्पष्टीकरण द्या आपल्या मते जरंगे पवारांचा माणूस आहे का? कारण सतत सतत भाजप/ देवेंद्र विरुद्ध बोलतो पण पवारांविषयी / उद्धवविषयी चकार काढत नाही.

  • @aruntale1126
    @aruntale1126 15 годин тому

    एकदम बरोबर आहे जाधव सर एक मराठा लाख मराठा

  • @marutibobade2244
    @marutibobade2244 15 годин тому

    मराठाच समाज आरक्षण देणारा होनार. 👍

  • @kailashlipne1489
    @kailashlipne1489 15 годин тому

    अगदी बरोबर आहे सर...

  • @subhashgaikawad6251
    @subhashgaikawad6251 15 годин тому

    खर बोलतात सर तुम्ही 💯

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 15 годин тому

    शिवाजी महाराज बुद्धिमान ,धोरणी आणि चतुर होते.नेतृत्व धोरणी व हुष्र हवे हिन दर्जाने बेताल बोलणारे नसावे j.....ge

  • @jaysingghavate2192
    @jaysingghavate2192 15 годин тому

    जाधवसाहेब आपणस्व.तामनोजरांगेलाहेपटवुनध्या

  • @Arksh111
    @Arksh111 16 годин тому

    बरोबर आहे जाधव सर.. "लकडी शिवाय मकडी वटणी येत नाही " जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @gopinathshinde3711
    @gopinathshinde3711 16 годин тому

    Aagdi barobar

  • @SkGamer52343
    @SkGamer52343 16 годин тому

    जा धावा सर तुम्हें योग्य बोलना नवीन पीढ़ी राज का नाथ उतरली सर्व समाज जाति

  • @pawankadam9689
    @pawankadam9689 16 годин тому

    बरोबर आहे जाधव सर एक मराठा कोटी मराठा

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 16 годин тому

    धन्यवाद सर छान माहिती दिली

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 16 годин тому

    हरहर महादेव 🙏🙏🙏🙏🙏

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 16 годин тому

    नालायक करामती काका

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 16 годин тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 16 годин тому

    जाधव साहेब खरंच खुपच सुंदर एक मराठा लाख मराठा लाख मराठा

  • @rajukharskar7528
    @rajukharskar7528 16 годин тому

    जय शिवराय जय शंभूराजे ⛳💪

  • @tanmayvaidya765
    @tanmayvaidya765 16 годин тому

    शिक्षित नामदेवरावंवर जास्त विश्वास आहे गावठी मिथुन पेक्षा

  • @rajendrapatare8864
    @rajendrapatare8864 16 годин тому

    योग्य मार्गदर्शन....

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 16 годин тому

    Rakarnyachya Nadi n lagata sarv jatiche umedvar ubhe karave

  • @maratha11111
    @maratha11111 16 годин тому

    जाधव साहेब तुम्ही खरच योग्य मत मांडलं अभिमान आहे तुमचा

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 16 годин тому

    बाळासाहेब आंबेडकर कळायला पहिले बाबसाहेब आंबेडकर समजून घ्यावे लागतील त्यानंतर महात्मा फुले, शाहु महाराज सावित्री बाई फुले गाडगे महाराज शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजमहाराज समजून म्हणजे अचूक वाचावे लागतील तेव्हाच सर्व कळेल

  • @user-kg6qu5wc3t
    @user-kg6qu5wc3t 16 годин тому

    जाधव सर बोलता ते बरोबर आहे एक मराठा लाख मराठा

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 17 годин тому

    जिथे भारताला बाबसाहेब आंबेडकर कळाले नाहीत तिथे बाळासाहेब आंबेडकर कसे कळणार.

  • @maheshgupta5605
    @maheshgupta5605 17 годин тому

    एकदम बरोबर